TMKOC AI Image | AI ने बनवला ‘तारक मेहता…’मधील पात्रांचा वॉरियर अवतार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तारक मेहता का उल्टा चष्मा

AI ने तारक मेहता का उल्टा चष्मामधील स्टार कास्टचे काही फोटो तयार केले आहेत. ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

TMKOC AI Image | Instagram @sahixd

चंपकलाल

या चित्रातील पात्र हे जेठालालचे वडील चंपकलाल आहेत.

TMKOC AI Image | Instagram @sahixd

टप्पू

टप्पूचा हा नवा लूक लोकांना आवडला आहे.

TMKOC AI Image | Instagram @sahixd

वॉरियर लूक

आत्माराम तुकाराम भिडे यांचा वॉरियर लूकही अनेकांना आवडला आहे.

TMKOC AI Image | Instagram @sahixd

माधवी

आत्माराम तुकाराम भिडे यांची पत्नी माधवी

TMKOC AI Image | Instagram @sahixd

बाघा

बाघाचा वॉरियर लूक पाहीलात का?

TMKOC AI Image | Instagram @sahixd

नट्टू काका

या फोटोतील व्यक्ती हे नट्टू काका आहेत.

TMKOC AI Image | Instagram @sahixd

Next : What Is PMS | मासिक पाळी येण्यापू्र्वी मूड स्विंग्स का होतात?

Before Menstruation | Saam Tv