Chetan Bodke
अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी झोतात आली.
सध्या मुनमुन दत्ता परदेश दौऱ्यात व्यग्र आहे.
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर कोलंबियातून काही फोटो शेअर केले आहेत.
रेड अँड ब्लॅक फ्लोरल प्रिंटेड वनपिस वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले.
अभिनेत्री या ड्रेसमध्ये कमालीची सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होतेय.
मोकळे केस, नॉर्मल मेकअप आणि येल्लो सँडल वेअर करत आपला लूक पूर्ण केला आहे.
मुनमुन दत्ता कायमच इन्स्टाग्राम वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
अभिनेत्रीच्या फोटोंची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मुनमुनच्या फोटोंवर चाहत्यांकडून मोठया प्रमाणावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.