T20 World Cup: पाकिस्तानला पराभवाची धूळ चारणारा सिकंदर कोण?

साम टिव्ही ब्युरो

टी 20 वर्ल्ड कपच्या नुकताच झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला जोरदार झटका दिला आहे.

T20 World Cup | Saam Tv

झिम्बाब्वेच्या टी 20 वर्ल्ड कप विजयाचा हिरो सिकंदर रझा ठरला आहे. मात्र तो कोण आहे? याबद्दल जाणून घेऊया

T20 World Cup | Saam Tv

सिकंदर रझा हा पाकिस्तानी वंशाचा पण झिम्बाब्वेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

T20 World Cup | Saam Tv

सिकंदर रझा पंजाबी भाषिक काश्मिरी कुटुंबात जन्मला आहे.

T20 World Cup | Saam Tv

पाकिस्तान एअरफोर्स पब्लिक स्कूल लोअर टोपा येथे सिकंदर रझाने तीन वर्षे शिक्षण घेतले.

T20 World Cup | Saam Tv

सिकंदर रझाला पाकिस्तानी हवाई दलाचा पायलट होण्याची इच्छा होती. पण ती अपूरी राहीली.

T20 World Cup | Saam Tv

पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जन्मलेल्या रझाने २००२ मध्ये कुटुंबासह झिम्बाब्वेला स्थलांतर केले.

T20 World Cup | Saam Tv

२०११ मध्ये त्याला झिम्बाब्वेचं नागरिकत्वही मिळालं.

T20 World Cup | Saam Tv

त्यानंतर सिकंदर रझा झिम्बाब्वे देशांतर्गत स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक ठरला.

T20 World Cup | Saam Tv
येथे क्लिक करा...