Hair Care: घामामुळे केसांमध्ये खूप खाज येतेय? आत्ताच बदला या 3 सवयी मिळेल रातोरात आराम

Sakshi Sunil Jadhav

केसांमध्ये खाज येणे

महिला असो वा पुरूष केसांच्या अनेक समस्यांना सर्वांनाच सामोरं जावं लागतं. त्यात कोणत्या ऋतूचं कारण लागत नाही.

itchy scalp

केसांच्या समस्या

केसांच्या समस्यांमधील सध्या वाढत असलेली समस्या म्हणजे केसांमध्ये खूप खाज सुटणे. याने केस चिकट होतात, घाम तर असतोच आणि केसही गळतात.

scalp itching remedies

सोपे उपाय

तुम्ही अशावेळी काही घरगुती उपाय करून पाहणं गरजेचं आहे. अन्यथा थेट कॅमिकल प्रक्रिया तुमच्या केसांचं नुकसान करू शकते.

scalp itching remedies

केस स्वच्छ करण्याची वेळ

सर्वात आधी केस धुण्याची वेळ बदल ठरवा. कारण सतत शॅम्पूने केस धूतल्याने केस गळती वाढू शकते.

scalp itching remedies

योग्य शॅम्पू निवडा

केस स्वच्छ करताना जास्त हार्ड शॅम्पूचा वापर करू नका. तो शॅम्पू केसात राहील्यामुळे सुद्धा केसांना खाज सुटू शकते.

hair care tips

केसांचा वास येणे

समजा तुमचे केस पावसामुळे ओले झाले असतील तर ते वेळीच कोरडे करून घ्या. नाहीतर केसांचा वास येऊ शकतो.

dandruff and itching

या कापडाचा वापर करा

केसात खूप घाम आला असेल तर कॉटनच्या कपड्याचा किंवा टॉवेलचा वापर करून तुम्ही केस स्वच्छ पुसून घेऊ शकता.

scalp hygiene

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

scalp hygiene

NEXT : शुगर वाढलीये? घरातल्या या 6 औषधी वनस्पती करतील कमाल; डॉक्टरही सांगतात फायदे

blood sugar control | meta ai
येथे क्लिक करा