Swasthyam 2022: निरोगी व सृदृढ आरोग्यासाठी सकस व पौष्टिक आहार घ्या

साम टिव्ही ब्युरो

आपल्या दैनंदिन आहारात असलेल्या अन्नपदार्थांचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो

Swasthyam 2022 | Saam Tv

यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊन, योग्य सकस व पौष्टिक अन्नपदार्थांचे सेवन करणे आवश्यक असते.

Swasthyam 2022 | Saam Tv

रोजच्या आहारात सकस व पौष्टिक अन्नाचा समावेश असेल तर, आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित व उत्तम राखण्यास मदत होते. 

Swasthyam 2022 | Saam Tv

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी शरीराला अनेक जीवनसत्त्वांची आवश्यकता असते.

Swasthyam 2022 | Saam Tv

शरीराच्या वाढीसाठी, स्नायूंच्या बळकटीसाठी, निरोगी स्वास्थ्यासाठी आहार सकस व परिपूर्ण असणे आवश्यक आहे.

Swasthyam 2022 | Saam Tv

प्रत्येक व्यक्तीने सकाळी भरपूर नाश्ता केला पाहिजे. त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते. 

Swasthyam 2022 | Saam Tv