Swara Bhaskar : स्वरा आणि फहादच्या लग्नाचे खास फोटो; चाहत्यांकडून होतोय शुभेच्छांचा वर्षाव

Ruchika Jadhav

स्वराने कोर्ट मॅरेज केलं आहे.

Swara Bhasker | Instagram

तिच्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायत.

Swara Bhasker | Instagram

कोर्ट मॅरेज नंतर तिने साउथ इंडियन लूक केला आहे.

Swara Bhasker | Instagram

यात स्वरा आणि फहाद एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

Swara Bhasker | Instagram

स्वराची सुंदर मेहंदी.

Swara Bhasker | Instagram

स्वराने या आधी हळदीचे देखील काही फोटो शेअर केले होते.

Swara Bhasker | Instagram

१५ मार्चला या दोघांच्या लग्नासाठी एक कवाली कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

Swara Bhasker | Instagram

१६ मार्चला या दोघांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली आहे.

Swara Bhasker | Instagram
Shivani Rangole | Instagram