Swara Bhaskar: रोखठोक स्वराचा टक लावून पाहावा असा सिंपल लूक

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडमधील काही अभिनेत्री आपल्या लूक, अभिनयनामुळे जशा प्रसिद्ध आहेत वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध आहेत.

Swara Bhaskar | Saam Tv

बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते.

Swara Bhaskar | Saam Tv

तनु वेड्स मनु, विरे दि विडिंग, यासांरख्या बॉलिवूड चित्रपटातून स्वराने नाव केलं आहे.

Swara Bhaskar | Saam Tv

Swara Bhaskarसोशल मीडियावर स्वरा कमालीची सक्रिय असते.

Swara Bhaskar | Saam Tv

स्वराने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.

Swara Bhaskar | Saam Tv

या फोटोंवर स्वराच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Swara Bhaskar | Saam Tv
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा....