Marathi Celebrities Cars: मराठी कलाकार जोमात..! आलिशान गाड्या पाहिल्या का? लाखो-करोडोंच्या कारमध्ये फिरतात सेलिब्रिटी

साम टिव्ही ब्युरो

स्वप्निल जोशी

स्वप्निल जोशी Jaguar I-Pace ही गाडी घेतली आहे. या गाडीचा किंमत 1.12 कोटीपेक्षा जास्त आहे.

Swapnil Joshi | Instagram Swapnil Joshi

अमेय वाघ

अभिनेता अमेय वाघकडे Mercedes a Class Limousine ही कार आहे. या कारजी अंदाजे किंमत 45 लाख आहे.

Amey Wagh | Instagram Amey Wagh

माधवी निमकर

अभिनेत्री माधवी निमकरकडे Renault ची कार आहे.

Madhavi Nimkar | Instagram Madhavi Nimkar

सायली संजीव

मराठी अभिनेत्री सायली संजीवकडे Maruti Suzuki Baleno ही कार आहे. नोव्हेंबर २०२१मध्ये तिने ही कार खरेदी केली होती.

Sayali Sanjeev | Sayali Sanjeev Instagram

वनिता खरात

हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातकडे Hyundai Aura कार आहे.

Vanita Kharat | Instagram Vanita Kharat

नंदिता पाटकर

सहकुटंब सहपरिवार मालिकेतील अभिनेत्री नंदिता पाटकरकडे Hyundai i20 कार आहे.

Nandita Patkar | Instagram Nandita Patkar

रसिका सुनील

मराठी अभिनेत्रीकडे रसिका सुनील हिच्याकडे Hyundai Creta ही कार आहे.

Rasika Sunil | Instagram Rasika Sunil

शिव ठाकरे

बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरेने देखील काही दिवसांपूर्वी Tata Harrier ही कार खरेदी केली.

Shiv Thakare | Instagram Shiv Thakare

भाग्यश्री मोटे

अभिनेत्री भाग्यश्री मोटेकडे Kia Sonet ही कार आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये तिने ही कार खरेदी केल होती.

Bhagyashree mote | Instagram Bhagyashree mote

NEXT : हिंदवी पाटील... हॉटनेसच्या वादळातील निखळ सौंदर्याची झुळूक

Hindavi Patil | Hindavi Patil