Manasvi Choudhary
मराठी टिव्ही अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर सक्रिय असते.
'स्वप्नांच्या पलीकडे' या मालिकेतून अभिनेत्री गौरी नलावडे लोकप्रिय झाली
मालिकेतील तिच्या उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकतेच गौरीने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
गौरीच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हटके पोझमध्ये केलेल्या गौरीच्या नव्या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.
गौरीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.