Swanandi Tikekar Post: मराठमोळ्या स्वानंदीचं ठरलं! फोटोमध्ये कोण आहे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टेलिव्हिजन अभिनेत्री

टेलिव्हिजन अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नेहमीच आपल्या अभिनयासह फॅशनसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. 

Swanandi Tikekar | Instagram

आई- वडील

स्वानंदी सिनेअभिनेते उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक आहे. 

Swanandi Tikekar | Instagram

मालिका

दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून प्रकाशझोतात आली

Swanandi Tikekar | Instagram

सोशल मीडियावर फोटो

नुकताच सोशल मीडियावर स्वानंदीने तिचे फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे

Swanandi Tikekar Instagram Post | Instagram

फोटो पोस्ट

गायक आशिष कुलकर्णी सोबतचा फोटो स्वानंदीने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

Swanandi Tikekar | Instagram

लक्षवेधी

पोस्ट शेअर करत स्वानंदीने, आमचं ठरलं आणि लव्ह असे हॅशटॅग दिले आहेत जे लक्ष वेधून गेले आहेत

Swanandi Tikekar: | Instagram

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

स्वानंदीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.

Swanandi Tikekar | Instagram

NEXT: Rashi Khanna Glamorous Photoshoot |दबक्या पावलांनी आली अन् फॅन्सच्या काळजाची शिकार एका वाघिणीने केली...

येथे क्लिक करा...