Kunjika: हिरव्या साडीतलं तिचं अस्सल मराठी सौंदर्य पाहून चाहते बेभान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

कुंजिका कलविंट ही एक अभिनेत्री आहे जिला कुंजिका म्हणून ओळखले जाते.

Kunjika | Instagram

फॅशन

तिला फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीची नेहमीच आवड होती.

Kunjika | Instagram

नवीन फोटो

नुकतेच कुंजिकाने तिचे फोटो पोस्ट केले आहेत

Kunjika Photos | Instagram

सौंदर्य

हिरव्या साडीमध्ये मोकळ्या केसांनी अभिनेत्रीचं तिचं सौंदर्य खुललं आहे.

Kunjika Photos | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर कुंजिकाचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Kunjika Photos | Instagram

भूमिका

कुंजिकाने स्वामिनी या ऐतिहासिक मालिकेत आनंदीबाईंची भूमिकाही उत्तररित्या साकारली.

Kunjika Photos | Instagram

लूक

स्वामिनी मालिकेतील तिचा लुकने चाहत्यांनी लक्ष वेधून घेतले

Kunjika Photos | Instagram

NEXT: Rinku Rajguru: रिंकूला शांतता का हवीये?