Pooja Birari : परी म्हणू की सुंदरा...मराठमोळी अभिनेत्रीच्या मनमोहक अदा!

Shivani Tichkule

पूजा झी युवावरील ‘साजणा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Pooja Birari Photos | Instagram

स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान' या मालिकेमुळे पूजा बिरारी घराघरात पोहोचली आहे. 

Pooja Birari Images | Instagram

या मालिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. 

Pooja Birari Photoshoot | Instagram

अल्पावधीतच तिचा एक विशेष चाहतावर्ग निर्माण झाला आहे.

Pooja Birari Images | Instagram

अभिनेत्री सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. 

Pooja Birari Traditional Look | Instagram

ती दररोज काही ना काही पोस्ट करत आपल्याबद्दलच्या अपडेट चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. 

Pooja Birari Saree | Instagram

अभिनयाची आवड असल्यामुळे पूजाने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं ठरवलं.

Pooja Birari Serial | Instagram

पूजा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Pooja Birari Actress | Instagram

Next : नुसता धुराळा! गौरीचे नवीन फोटो पाहून तुमच्याही हृदयाचे ठोके चुकणार