सुयश टिळकचं भाग्य उजळलं, आयुषीचं सौंदर्य आणखी बहरलं | Aayushi Bhave Tilak

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुंदर स्मितहास्य

मराठी अभिनेत्री आयुषी भावे नेहमीच आपल्या स्मितहास्यामुळे चर्चेत राहते.

Aayushi Bhave Tilak | Instagaram @aayushitlk

सोशल मीडियावर सक्रिय

आयुषी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aayushi Bhave Tilak | Instagaram @aayushitlk

खास अंदाज

सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ती खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Aayushi Bhave Tilak | Instagaram @aayushitlk

साडी

नुकतेच आयुषीने ऑफ वाईट रंगातील साडीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Aayushi Bhave Tilak | Instagaram @aayushitlk

ऑफ वाईट साडी

ऑफ वाईट रंगाची साडी, सोनेरी काठ असलेली आयुषीची साडी खूपच सुंदर दिसते.

Aayushi Bhave Tilak | Instagaram @aayushitlk

लूक

साडीवर तिने खूपच सुंदर मेकअप आणि छान श्रृंगार करून साऊथ लूक बनवला आहे.

Aayushi Bhave Tilak | Instagaram @aayushitlk

चित्रपट

आयुषी गेल्यावर्षी ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती.

Aayushi Bhave Tilak | Instagaram @aayushitlk

Next : Ankita Prabhu Walawalkar | गोऱ्या गाली पडे खळी, खुळ्या जीवाला आस खुळी

Ankita Prabhu Walawalkar | Instagram @kokanheartedgirl