ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी अभिनेत्री आयुषी भावे नेहमीच आपल्या स्मितहास्यामुळे चर्चेत राहते.
सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत ती खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.
आयुषी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
साडीवर तिने खूपच न्यूड मेकअप करून बॉसी लूक बनवला आहे.
आयुषी गेल्यावर्षी ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसली होती.
अभिनयासह तिच्या सौंदर्यावरही लाखो लोकं फिदा आहेत.
या फोटोंध्ये तिच्या नजरेतला अंगार दिसत आहे.