Disha Salian Case : दिशा सालियानचा मृत्यू नक्की कसा झाला?

Satish Daud

दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

Disha Salian Case | Instagram

दिशा सालियान खून प्रकरणात युवासेना नेते आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

Disha Salian Age | Instagram

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असं विरोधकांचं म्हणणं आहे.

Disha Salian Death | Instagram

मात्र, या प्रकरणाचा तपास करताना सीबीआयने मोठा खुलासा केला आहे. 

Disha Salian Latest | Instagram

सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, हे स्पष्ट करण्यात आले आहे.

Disha Salian Photo | Instagram

सीबीआयने आपल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे.

Disha Salian Party | Instagram

 सुशांत सिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.

Disha Salian Building | Instagram

ही घटना घडल्यानंतर नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा आरोप केला होता.

Disha Salian Latest | Instagram

आता पुन्हा एकदा दिशा सालियन प्रकरणाचा नव्याने तपास करा, तसेच आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा असा आवाज विरोधकांनी उठवला आहे.

Disha Salian Images | Instagram
Saam Web Stories | Saam TV