Surya Namaskar Benefits: वजन कमी करण्यासाठी जिमची गरज नाही! रोज करा सूर्यनमस्कार, शरीराला मिळतील 'हे' फायदे

Shruti Vilas Kadam

शरीराची लवचिकता वाढण्यास मदत

सूर्यनमस्कारातील विविध आसनांमुळे स्नायू आणि सांध्यांची हालचाल सुधारण्यास मदत होऊ शकते.

Surya Namaskar

शरीराला चांगला व्यायाम मिळतो

सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराच्या अनेक स्नायूंना सक्रिय करणारा व्यायाम आहे. त्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते.

Surya Namaskar

पचनक्रियेला मदत होऊ शकते

विविध आसनांमुळे पोटाच्या भागावर हालचाल आणि ताण निर्माण होतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते.

Surya Namaskar Benefits

तणाव कमी करण्यास मदत

सूर्यनमस्कार करताना श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केल्यामुळे मन शांत ठेवण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत होऊ शकते.

Surya Namaskar For Weight Loss

शरीराची ताकद वाढण्यास मदत

नियमित सरावामुळे हात, पाय, पाठ आणि पोटाच्या स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होऊ शकते.

Surya Namaskar | Canva

श्वसनक्षमता सुधारण्यास मदत

सूर्यनमस्कारातील नियंत्रित श्वासोच्छवासामुळे श्वसनावर लक्ष केंद्रित होते आणि श्वसनक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.

Surya Namaskar

एनर्जी आणि उत्साह वाढण्यास मदत

सकाळी सूर्यनमस्कार केल्याने शरीर सक्रिय होते आणि दिवसाची सुरुवात अधिक उत्साही पद्धतीने करण्यास मदत होऊ शकते.

Surya Namaskar | Yandex

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Black Raisins Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा