Marathi Shayari: गझलसूर्य सुरेश भटांचे निवडक शेर

Satish Kengar

श्वास किती

राहिले रे अजून श्वास किती?

जीवना, ही तुझी मिजास किती?

Suresh Bhat | Google.com

मिसळून गेले

कोण जाणे कोण हे जवळून गेले?

चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!

Suresh Bhat | Google.com

छळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

Suresh Bhat | Google.com

जुळलोच नाही

‘जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही

एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही..’

Suresh Bhat | Google.com

ही कहाणी

‘‘मी बोललो जरा अन् जो तो मला म्हणाला

‘माझीच ही कहाणी! माझीच ही कहाणी’!’’

Suresh Bhat | Google.com

रंग माझा वेगळा

रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!

गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!

Suresh Bhat | Google.com

दिवाणे

येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे

गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे

Suresh Bhat | Google.com

छळून मला

कळे न काय कळे एवढे कळून मला

जगून मीच असा घेतसे छळून मला

Suresh Bhat | Google.com

Next: मराठमोळ्या सई मांजरेकरचा रेड वेस्टर्न लूक

Saiee Manjrekar | Instagram