Surbhi Jyoti: उड़े जब जब जुल्फें तेरी...

Shivani Tichkule

प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योती.

Surbhi Jyoti Photos | Instagram

सोशल मीडिया

टीव्ही मालिका अभिनेत्री सुरभी ज्योती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

Surbhi Jyoti Pics | Instagram

कारकिर्द

सुरभी ज्योतीने आपल्या दहा वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत अनेक अडचणींचा सामना केला आहे.

Surbhi Jyoti Images | Instagram

फोटो

सुरभीचे हे फोटो चाहत्यांना वेड लावत आहे.

Surbhi Jyoti Style | Instagram

लेहेंगा लूक

लेहेंगा लूकमध्ये सुरभी खूपच सुंदर दिसत आहे.

Surbhi Jyoti Lehenga | Instagram

पुरस्कार

सुरभी ज्योती ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री असून तिनं अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.

Surbhi Jyoti Dress | Instagram

फॉलोअर्स

सोशल मीडियातही तिने लाखो फॉलोअर्स आहेत.

Surbhi Jyoti Followers | Instagram

मालिका

सुरभी 'कुबूल है', 'कोई लौट के आया है', 'देव', 'इश्कबाज', 'नागिन-३', 'ये जादू है जिन्न का' यासारख्या शो मध्ये पाहायला मिळाली आहे.

Surbhi Jyoti Latest Look | Instagram

Next: 'इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हे चाय पे बुलाया है'

येथे क्लिक करा