Superheroes Look Marathi Celebrity: मार्वेल कॉमिक्समधल्या अ‍ॅव्हेंजर्स लूकमधले मराठी कलाकारांचे फोटो चर्चेत

Chetan Bodke

AI फोटोंची क्रेझ

सध्या सोशल मीडियावर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची तुफान चर्चा होत आहे. याला आपण एआय (AI) म्हणून बोलतो. युजर्समध्ये AI च्या फोटोंची प्रचंड क्रेझ दिसून येते.

Superheroes Look Marathi Celebrity | Canva

मार्वेल कॉमिक्समधील काही पात्रांचे लूक्स

AI आर्टिस्ट अनेक विविध लूक बनवून सोशल मीडियावर शेअर करत असतात. अशातच सध्या मार्वेल कॉमिक्समधील काही प्रसिद्ध व्यक्तींचे लूक्स सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

Superheroes Look Marathi Celebrity | Canva

अ‍ॅव्हेंजर्स सीरीज प्रेक्षकांची लाडकी

सध्या सोशल मीडियावर मार्वेल कॉमिक्समधील अ‍ॅव्हेंजर्स ही सीरीज प्रेक्षकांची अत्यंत लाडकी.

Superheroes Look Marathi Celebrity | Canva

अ‍ॅव्हेंजर्सच्या अवतारात मराठी कलाकार

अ‍ॅव्हेंजर्सच्या अवतारात कोणते मराठी कलाकार अगदी परफेक्ट बसतील हे नुकतंच एका AI आर्टिस्टने दाखवले, चला तर जाणून कोण कोणत्या भूमिकेत परफेक्ट दिसतंय.

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

सुबोध भावे

कॅप्टन अमेरिकेच्या भूमिकेत सुबोध भावे

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

सिद्धार्थ जाधव

सुपरमॅन हा डीसी कॉमिकमधल्या हिरोच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

शरद केळकर

डॉक्टर स्ट्रेंजच्या भूमिकेत शरद केळकर

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

स्वप्नील जोशी

कायमच सर्वांच्या आवडतीचं आणि चर्चेत राहणाऱ्या मार्वेलच्या भूमिकेत स्वप्नील जोशी

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

वैभव तत्त्ववादी

थॉरच्या भूमिकेत वैभव तत्त्ववादी

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

तेजस्विनी पंडित

ब्लॅक विडोच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

प्रिया बापट

कॅप्टन मार्वलच्या भूमिकेत प्रिया बापट

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

सई ताम्हणकर

वंडर वुमनच्या भूमिकेत सई ताम्हणकर

Superheroes Look Marathi Celebrity | Instagram

NEXT: ऋता दुर्गुळेच्या हातावरील ‘hdp’ टॅटूचा अर्थ काय?

Hruta Durgule Tatto | Instagram/ @hruta12