Vishal Gangurde
अनेक पाल्यांचा त्यांच्या मुलांची बुद्धी तल्लख करण्याकडे कल असतो.
मुलांची बुद्धी तल्लख करण्यासाठी काही पदार्थांचा आहारात सामावेश करणे गरजेचे आहे.
मुलांच्या आहारात स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लुबेरी सारख्या फळांचा सामावेश करू शकता.
स्ट्रोबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लुबेरी फळांमध्ये अँटी-इंम्पेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते.
अंडे खाल्याने शरीर तंदुरस्त आणि बुद्धी तल्लख होते.
दही खाणेही गुणकारी असतं. दह्यामध्ये जिंक, विटामिन बी-१२, सेलेनियम आणि प्रोटीन असतं.
अक्रोड खाणे मेंदूसाठी चांगले असून खाल्याने बुद्धी तल्लख होते.
पालक गुणकारी भाजी आहे. पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस असतं.
सदर आर्टिकल फक्त सामान्य माहितीसाठी आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.