Ruchika Jadhav
सनी लिओनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
आपल्या चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती सर्व अपडेट शेअर करते.
सनी नेहमीच तिच्या बोल्ड ड्रेसींगसाठी ओळखली जात होती.
आता सनी अनेकवेळा सिंपल लूकमध्ये दिसते.
तिला साधं राहणं फार आवडतं.
अतरंगी आणि हटके फॅशन करण्यासाठी सनी नेहमीच पुढे असते.
13 मे रोजी ती तिचा वाढदिवस साजरा करते.
2012 रोजी तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
लवकरच सनी रांगीला आणि भिमा कोरेगाव लढाई या चित्रपटात दिसणार आहे.