साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत सनी लिओनीचे नाव गणले जाते.
बोल्डनेसने ओळखली जाणारी सनी तिचा क्यूटनेसने लक्ष विचलित करत आहे.
सोशल मीडियावर सनीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
फोटोतील सनीच्या क्यूटनेसवर चाहते फिदा झाले आहेत.
प्रिंटेड टि-शर्टआणि स्कर्ट असा सनीचा फंकी लूक आहे.
सोशल मीडियावर चाहत्यांना सनीचा हा नवा स्वॅग आडला आहे.