साम टिव्ही ब्युरो
सनी लिओनी सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.
नवनवीन फोटो शेअर करत सनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.
अलीकडेच सनीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास हटके लूक केला आहे.
या फोटोमध्ये सनीने टू पीस ड्रेस कॅरी केला आहे.
सनीचा ह्या कुल लूकमध्ये जबरदस्त दिसत आहे.
सनी लिओनीची ट्रेडिंग फॅशन तिच्या चाहत्यांना आवडली आहे.
सनीला जॅकेट स्टाईल परिधान करायला आवडते. या फोटोत सनीने प्रिंटेड जॅकेट परिधान केला आहे.
सनीचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.