साम टिव्ही ब्युरो
सनी लिओनीची फॅशन सेन्स चाहत्यांना खुप भावतो आहे.
आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ पाडणारी सनी नव्या लूकने परतली आहे.
सनीने रेड घागरा लूक केला आहे.
स्मोकी आय सह सनीने मेकअप टच दिला आहे.
सोशल मीडियावर सनीने फोटो पोस्ट केले आहेत.
बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेससाठी अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध आहे
सनी लिओनी ही जगप्रसिद्ध अभिनेत्री आहे.