Sunny Leone: नको गं सनी; अशी रोखून पाहू मला...

साम टिव्ही ब्युरो

मनोरंजन विश्वात

सनीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमावलं आहे.

Sunny Leone | Instagram

नावाची चर्चा

सोशल मीडियावर नेहमीच तिच्या नावाची चर्चा होत असते.

Sunny Leone | Instagram

लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज

सनीच्या प्रत्येक फोटोवर लाखोंच्या घरात व्ह्यूव्ज येतात.

Sunny Leone | Instagram

क्यूट वनपीस

नुकतेच अभिनेत्रीने एका क्यूट वनपीसवरील फोटो पोस्ट केलेत.

Sunny Leone | Instagram

डॅशिंग अंदाजात

सनी नेहमीच तिच्या डॅशिंग अंदाजात दिसते.

Sunny Leone | Instagram

चाहत्यांच्या भेटीला येणार

सवकरच तिच्या एका आगामी चित्रपटातून ती चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Sunny Leone | Instagram

मेसी हेअर

सनीने हा लूक पूर्ण करण्यासाठी मेसी हेअर ठेवलेत.

Sunny Leone | Instagram

ब्लॅक टॉप

या फोटोत तिने फ्रिल असलेला ब्लॅक टॉप परिधान केला आहे.

Sunny Leone | Instagram

Gautami: तू मदनाची मंजिरी... साजिरी...

Gautami | Instagram