ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेससाठी अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध आहे
न्यूड फोटो आणि व्हीडिओसाठी प्रसिद्ध असलेली सनी तिच्या एथनिक लूकने मोहिनी करते आहे.
हल्लीच सनीने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.
सनीने गुलाबी रंगाचा घागरा परिधान केला आहे.
सनीची कर्वी फिगर पाहून फॅन्स भलतेच घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर सनीचे फोटो व्हायरल होत आहेत.
सनी लिओनीने पॉर्न इंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
सनीचा लाखोंमध्ये चाहतावर्ग आहे.