साम टिव्ही ब्युरो
सनी लिओनी हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे कायम चर्चेत असते.
सनी तिच्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच सनीने तिचे नवीन हटके फोटो पोस्ट केले आहेत.
नेहमीच अतरंगी कपडे परिधान करणारी सनी कलरफुल शर्ट आणि पॅन्ट लूकमध्ये कूल दिसत आहे.
फोटोतील फंकी लूक अन् सनग्लासेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
४१ व्या वर्षी सनी हॉट दिसत आहे. आजही तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.
सनीने अनेक आयटम सॉंग, टीव्ही रिअॅलिटी शो, म्युझिक, व्हिडीओ, वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.