Karan Deol Wedding: शुभमंगल सावधान! करण देओल आणि द्रिशा आचार्य अडकले लग्नबंधनात

Shivani Tichkule

 करण देओल विवाहबंधनात

सनी देओलचा लाडका मुलगा करण देओल द्रिशा आचार्यसोबत विवाहबंधनात अडकला आहे. 

Karan Deol Wedding | Instagram

सनी देओलचा लाडका मुलगा

सात फेरे घेऊन करण आणि द्रिशा कायमचे एकमेकांचे झाले आहेत. 

Karan Deol Marriage | Instagram

लग्नाचे फोटो

करणने आपल्या सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत.

Karan Deol Wife | Instagram

शाही विवाहसोहळा

मुंबईतील ताज लॅन्ड्स एन्ड या हॉटेलमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला आहे.

Sunny Deol Son | Instagram

विवाहसोहळा

कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाहसोहळा पार पडला.

Karan Deol family | Instagram

द्रीशा रॉय

करण देओलची बायको द्रीशा रॉय ही ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.

Karan Deol Drisha Acharaya | Instagram

डेट

गेल्या सहा वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहे.

Karan Deol Drisha Acharaya Wedding | Instagram

सोशल मिडिया

सध्या सोशल मिडियावर या विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

Dharmendra | Instagram

Next: 40व्या वर्षीही आमना दिसते खूपच कमाल!

येथे क्लिक करा