Shraddha Thik
सुनील केदार हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विद्यमान आमदार आहेत.
त्यांनी पशु संवर्धन न दुग्ध विकास मंत्रिपद देखील भुषवलं आहे.
2001-2002 साली त्यांच्यावर नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 150 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला.
तब्बल 21 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. ज्यात सुनिल केदार यांना दोषी ठरवण्यात आलं.
या प्रकरणात त्यांना पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 12.5 लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली.
मात्र, त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.