Comedian Sunil Grover: सुनील ग्रोवर कधी काळी कमवायचा ५०० रुपये; आज आहे करोडपती

Bharat Jadhav

कॉमेडियन सुनील ग्रोव्हर

सुनील ग्रोव्हरला कोण ओळखत नाही? तो एक सुप्रसिद्ध अभिनेता, कॉमेडियन आहे. त्याने 'कपिल शर्मा शो'मध्ये आपली जादू दाखवली आहे.

सुनील ग्रोव्हरचं गाव कोणतं

सुनील ग्रोव्हरचा जन्म 3 ऑगस्ट 1977 रोजी हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातील मंडी डबवलीमध्ये झालाय.

करोडपती आहे सुनील ग्रोव्हर

एक काळ होता जेव्हा सुनील ग्रोवर 500 रुपये कमवत होता, पण आज ते करोडो रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.

सुनील ग्रोवरचं शिक्षण काय आहे?

आपल्या कॉमेडीने सगळ्यांना हसवणारा सुनील ग्रोव्हर किती शिकलेला आहे?

शालेय शिक्षण कुठून घेतलं

सुनील ग्रोवरने हरियाणाच्या डबवली येथील आर्या विद्या मंदिर स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलंय.

ग्रॅज्युएशन कुठून केलं?

सुनील ग्रोव्हरने हरियाणामधून ग्रॅज्युएशनही केले आहे. येथील गुरुनानक महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवलीय.

थिएटरमध्ये घेतली मास्टर डिग्री

सुनीलने चंदीगड स्थित पंजाब विद्यापीठातून थिएटरमध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे. त्यानंतर तो अभिनयात नशीब आजमावण्यासाठी मुंबईला आला.

हेही वाचा

येथे क्लिक करा

आलिया भट्टला झालेला ADHD आजार नेमका काय आहे,झाल्यास कसा ओळखायचा?