Ankush Dhavre
भारताचे माजी खेळाडू सुनील गावस्कर हे दिग्गज खेळांडूपैकी एक आहेत.
रिटायरमेंटच्या तीन दशकांनंतरही गावस्कर कोट्यवधींची कमाई करतात, त्यांची एकूण संपत्ती किती? जाणून घ्या...
सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1940 रोजी झाला. गावस्कर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 13,214 धावा केल्या.
सुनील गावस्कर 74 वर्षांचे झाले आहेत. गावस्कर यांनी 1971 ते 1987 पर्यंत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे.
गावसकर यांनी क्रिकेटला अलविदा करून अनेक वर्षे उलटली आहेत, पण तरीही त्यांची कमाई कोट्यवधींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील गावस्कर यांची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये आहे. पण, गावस्कर यांच्या एकूण संपत्तीची ही माहिती अधिकृत नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील गावस्कर यांची मासिक कमाई दोन कोटींच्या जवळपास आहे. ते दरवर्षी सुमारे 25 कोटी कमावतात. गावस्कर यांची बहुतांश कमाई कॉमेंट्री आणि जाहिरातींमधून होते.
ते सध्या समालोचकाची भूमिका पार पाडताना दिसून येत आहेत.