Sunday Horoscope: कुटुंबातले वाद कमी होतील, ५ राशींवर सुर्य देव होणार प्रसन्न, वाचा रविवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

कुटुंबासोबत संबंध सुधारतील आणि मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.

मेष राशी | saam tv

वृषभ

आर्थिक व्यवहारात काळजी घ्या आणि प्रेमसंबंधात तणाव टाळण्यासाठी शांत राहा.

वृषभ राशी | saam

मिथुन

मोठे निर्णय टाळा आणि कुटुंबासोबत वेळ घालवून मन शांत ठेवा.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आरोग्याची काळजी घ्या आणि अचानक प्रवासाचे योग संभवतात.

कर्क राशी | SAAM TV

सिंह

कामाच्या ठिकाणी वाद टाळा आणि जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह राशी | saam tv

कन्या

कामानिमित्त प्रवास होऊ शकतो, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी ठेवा.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तुळ

रेंगाळलेली कामे पूर्ण होतील आणि कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असून खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

प्रवासाचे योग असून मालमत्तेच्या व्यवहारात कागदपत्रे नीट तपासा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

प्रवासात सामानाची काळजी घ्या आणि मेहनतीवर विश्वास ठेवा.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल, पण घरात छोटे वाद टाळा.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

ऑनलाइन व्यवहारात सावध रहा आणि आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: उन्हामुळे केस ड्राय होतायत? १ घरगुती उपाय, केस होतील सॉफ्ट अन् शायनी

how to store silk sarees
येथे क्लिक करा