Summer Workout: उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते व्यायाम करावे आणि कोणते टाळावे?

Shruti Vilas Kadam

हलके व्यायाम निवडा

उन्हाळ्यात वॉकिंग, योगा आणि स्ट्रेचिंगसारखे हलके व्यायाम करणे शरीरासाठी सुरक्षित असते.

Warm up | freepik

सकाळी किंवा संध्याकाळी व्यायाम करा

तापमान कमी असताना म्हणजे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी व्यायाम करणे योग्य ठरते.

Daily Yoga Workout

जास्त तीव्र व्यायाम टाळा

दुपारच्या उन्हात रनिंग, HIIT किंवा हेवी वर्कआउट टाळावे, कारण यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.

Workout | google

हायड्रेशन महत्त्वाचे

व्यायाम करताना आणि नंतर भरपूर पाणी प्या, जेणेकरून शरीर थंड राहील.

workout hydration tips | google

आउटडोअर व्यायाम करताना काळजी घ्या

जास्त उन्हात बाहेर व्यायाम करताना टोपी, सनस्क्रीन आणि हलके कपडे वापरा.

Workout | yandex

इनडोअर वर्कआउटचा पर्याय

जिम, घरात योगा किंवा एसी असलेल्या ठिकाणी व्यायाम करणे सुरक्षित पर्याय आहे.

Workout | saam tv

शरीराचे संकेत ओळखा

चक्कर येणे, थकवा जाणवणे किंवा घाम जास्त येणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि लगेच विश्रांती घ्या.

Workout | yandex

1 Gram Gold Mangalsutra: सोन परवडत नाही? पण सोन्याचं मंगळसूत्र पाहिजे? ट्राय करा 1 ग्रॅम सोन्याचे ट्रेंडी मंगळसूत्र

mangalsutra designs
येथे क्लिक करा