Physical Relation : लैंगिक संबंधाचा शत्रू उन्हाळा...!

कोमल दामुद्रे

उन्हाळ्यात वाढणारे तापमान आणि भरपूर घाम येणे यामुळे प्रकृती बिघडते.

Physical Relation | canva

विवाहित किंवा लिव्ह-इन जोडप्यांसाठी हा ऋतू अधिक त्रासदायक ठरतो.

Physical Relation | canva

या ऋतूमध्ये सेक्स लाईफच्या समस्या वाढतात.

Physical Relation | canva

म्हणूनच अशा हवामानात थंड राहण्यासाठी आम्ही काही टिप्स सांगणार आहोत.

Physical Relation | canva

त्वचेच्या ऍलर्जीची संभाव्यता

Physical Relation | canva

तुमची बेडरूम थंड ठेवा

Physical Relation | canva

बेडरूममध्ये जाण्यापूर्वी आंघोळ करा

Physical Relation | canva

तुम्ही बर्फाचे तुकडे घेऊन रोमान्सची मजा द्विगुणित करू शकता

Physical Relation | canva

उन्हाळी पेये

Physical Relation | canva

Next : फुकटातले ब्लू टिक होणार बंद, मोजावे लागणार पैसे!