Girija Prabhu: अगं गिरिजा... उष्माघात वाढलाय काळजी घे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 तापमान

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत सगळीकडे तापमान चांगलच वाढलं आहे.

Sunstroke | Saam Tv

विशेष काळजी

अशा उन्हांत विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

Sunstroke | Saam Tv

तापमान वाढ

उन्हाळ्या आपण छत्रीचा वापर करणे गरजेचे आहे.

Sunstroke | Saam Tv

काळजी

आपल्या डोक्यावर रूमालाने गुडांळून टोपी घालणे गरजेच आहे.

Sunstroke | Saam Tv

पाणी पिणे

जास्तीत पाणी पिणे तसेच रिकाम्यापोटी बाहेर पडू नका

Sunstroke | Saam Tv

एनर्जी ड्रिंक

बाहेर जात असल्यास सोबत एनर्जी ड्रिंक ठेवा.

Sunstroke | Saam Tv

काळजी

तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेणे गरजेच आहे.

Sunstroke | Saam Tv

NEXT: Sofia Ansari| सोफियाचा एथनिक लूक;बोल्डनेस आवरता आवरेना!

Sofia Ansari | Instagram
येथे क्लिक करा....