उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Manasvi Choudhary

आरोग्याची काळजी

उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घेतली जाते.

Health Tips | Saam tv

मधुमेह

उन्हाळ्यात मधुमेह असणाऱ्यांनी थंड पेय प्यायल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Diabetes Care | Saam tv

भाज्यांचा रस

पालक, काकडी, कारले, टोमॅटो, आवळा या भाज्याचा रस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

vegetable juice | Yandex

नारळ पाणी

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी नारळपाणी प्या. जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते.

Coconut Water | Canva

लिंबू पाणी

उन्हाळ्यात लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Lemon Juice | Canva

थंड ताक

थंडगार ताक प्यायल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. मधुमेह असणाऱ्यांनी आहारात ताक प्यावे जेणेकरून रक्तातील साखर नियंत्रणात राहील.

Masala Taak | Canva

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.

|

Next: Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल

Carrot Juice | Canva