Saisha Salvi: काय बोलता... लक्ष्मी दिसणार सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत, जिंकणार प्रेक्षकांची मने...

Chetan Bodke

सध्या मराठी मालिकेंमधील बालकलाकार आपल्या अभिनयामुळे बरेच चर्चेत आहेत.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत सायशी साळवी लक्ष्मीची भूमिका साकारते.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

सायशाने साकारलेल्या लक्ष्मीच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

सायशा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

सायशा नेहमीच तिच्या हटक्या लूकमधील फोटोंनी प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

सायशाचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

सायशा आता पुन्हा एका नव्या भूमिकेमुळे चर्चेत आली आहे.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

'मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा'मध्ये ती सुत्रसंचालिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

येत्या १८ फेब्रुवारीपासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Saisha Salvi Photos | Instagram/ @saishasalviofficial

NEXT: Jiya Shankar: रितेश- जिनिलीयाच्या 'वेड' चित्रपटात दिसणारी 'ही' मुलगी कोण? अभिनय क्षेत्रात वाजवलाय अभिनयाचा डंका...