ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माधवी शालिनी हे पात्र साकारत आहे.
तिच्या नकारात्मक भूमिकेने तिने प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
अभिनेत्री माधवी निमकर हिची सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकतेच माधवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
स्टायलिश आऊटफिटमध्ये माधवीने तिचा कुल अंदाज फ्लॉन्ट केला आहे.
मराठीतील मालिका विश्वात खलनायिका म्हणून माधवीने तिची ओळख निर्माण केली आहे.
माधवी निमकर मराठी टीव्ही विश्वातील आघाडीची नायिका आहे.