Girija Prabhu: गोजिरं साजिरं रुप तुझं! चाहते पडले गिरीजाच्या प्रेमात

Manasvi Choudhary

टीव्ही अभिनेत्री

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील अभिनेत्री गिरीजा प्रभू सोशल मीडियावर सक्रिय असते.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर गिरीजाचा हजारोंमध्ये चाहतावर्ग आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

नवीन फोटो पोस्ट

नुकतंच गिरीजाने पैठणी साडीतील तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

आकर्षक सौंदर्य

अबोली रंगाच्या पैठणी साडीवर गिरीजाने कानात झुमके, नाकात नथ, हातात बांगड्या असा मराठमोळा साज केला आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

गिरीजाचे पारंपारिक सौंदर्य

पारंपारिक लूकमध्ये गिरीजा खुपच सुंदर दिसते आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

सौंदर्याचे कौतुक

गिरीजाच्या मनमोहक सौंदर्यावर चाहत्यांकडून तुफान लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. त्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

NEXT: Abhinav Shukla Birthday: एका नजरेतच रुबिनाच्या प्रेमात पडला अभिनव, खूपच इंटरेस्टीग आहे लव्हस्टोरी

Abhinav Shukla Birthday | Instagram @ashukla09