ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
माधवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
लॉंग थाई स्लिट कट- आऊट ड्रेसमध्ये माधवीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
निर्सगाच्या सानिध्यात माधवीने हटके फोटोशूट केल आहे.
माधवीचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
सोशल मीडियावर माधवीची गणना टॉपच्या अभिनेत्रीमध्ये केली जाते.