Girija Prabhu: लाडक्या गिरीजा प्रभुबद्दल 'हे' ऐकून धक्काच बसेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा प्रभू आघाडीची अभिनेत्री आहे

Girija Prabhu | Instagram

चाहतावर्ग

अगदी कमी वयात तिने मनोरंजनविश्वात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

जन्म

२००० साली जन्मलेल्या गिरीजाचं वय २३ वर्ष आहे.

Girija Prabhu | Instagram

कामगिरी

अगदी कमी वयात गिरीजाने मोठी कामगिरी केली आहे.

Girija Prabhu Photos | Instagram

पदार्पण

२०१३ साली टाईम प्लीज प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून गिरीजाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दिला सुरूवात केली आहे.

Girija Prabhu | Instagram

सहकलाकार

टाईम प्लीज या सिनेमात गिरीजासह, उमेश कामत, प्रिया बापट, सई ताम्हणकर, सिध्देश जाधव हे कलाकार होते.

Girija Prabhu | Instagram

मालिका

गिरिजाने विठु माऊली, अंजली, जय मल्हार, लक्ष्य अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

अभिनय

सध्या गिरीजा सुख म्हणजे काय मालिकेत अभिनय सादर करते आहे.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Married Womans: बायका गुगलवर सर्वाधिक 'हे' पाहतात; ऐकूनच पुरूषांना बसेल धक्का

येथे क्लिक करा...