Girija Prabhu: 'नथीचा नखरा' गिरीजाचा मराठमोळ्या लूकवर साऱ्यांच्या नजरा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका

गिरीजा प्रभू ही सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात लोकप्रिय झाली

Girija Prabhu Photos | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर गिरीजाने खास तिचा चाहतावर्ग केला आहे.

Girija Prabhu look | Instagram

सौंदर्य

गिरीजाचं सौंदर्य चाहत्यांना वेडं लावतंय आहे.


Girija Prabhu | Instagram

घायाळ

गिरीजाच्या साडीतील लूकने चाहत्यांना परत एकदा घायाळ केलंय.

Girija Prabhu | Instagram

चाहते

या फोटोतील गिरीजाच्या मराठमोळ्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत.


Girija Prabhu | Instagram

फोटो

नुकतेच गिरीजाने इस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.

Girija Prabhu | Instagram

साज

मराठमोळा गिरीजाचा साज पाहून चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Raashii khanna| असा नेसून शालू हिरवा;राशीचा मराठमोळा साज पाहून चाहते बेभान

येथे क्लिक करा....