Nia Sharma: प्रसिद्ध अभिनेत्री लग्न करण्याच्या तयारीत, केला मोठा खुलासा

Rohini Gudaghe

सुहागन चुडैल फेम

सुहागन चुडैल फेम निया शर्मा चाहत्यांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे.

Suhagan Chudail | instagram

नियाचे फोटो

नुकतेच नियाने ब्लु बॅकलेस टॉपमधील फोटो शेअर केले होते.

Suhagan Chudail Fame | instagram

बोल्ड अंदाज

पोनी टेल, ब्लॅक पॅन्ट आणि बॅकलेस टॉपमध्ये नियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला.

Suhagan Chudail Fame Actress | instagram

अभिनेत्री निया शर्मा

अभिनेत्री निया शर्मा लग्न लवकरच लग्न करणार आहे.

Suhagan Chudail Fame Nia Sharma | instagram

निया शर्माचं लग्न

लग्नाबद्दल तिला नेहमीच कुतुहल असल्याचं तिने नुकतेच झालेल्या मुलाखतीत म्हटलंय.

Nia Sharma | instagram

निया शर्मा

निया शर्मा तिच्या लग्नात लाल रंगाचा घागरा घालणार आहे.

Suhagan Chudail Fame Nia Sharma | instagram

जोडीदार कोण?

परंतु निया कोणासोबत लग्न करणार? हे अजून गुलदस्त्यातच आहे.

Suhagan Chudail Fame Actress Nia Sharma photo | instagram

NEXT: आजचा दिवस कसा जाईल, वाचा एका क्लिकवर

Horoscope | Saam Tv