Garlic For Health: आरोग्याच्या 'या' त्रासावर लसूण ठरेल रामबाण उपाय!

Tanvi Pol

अनेक गुणधर्म

लसूण हे एक नैसर्गिक अँटीबायोटिक आहे, जे शरीरातील संसर्गांवर मात करण्यात मदत करते.

Many properties

कोलेस्टेरॉल कमी

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी दररोज रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास फायदेशीर ठरते.

Lowering cholesterol

रक्तदाब नियंत्रण

रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लसणाचे सेवन नियमित करावे.

Blood pressure control | Google

खोकल्याची समस्या

सर्दी, खोकला आणि घशात खवखव असल्यास लसूण खाल्ल्याने आराम मिळतो.

Cough problem | yandex

हृदयाचे आरोग्य

लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून हृदयविकाराचा धोका कमी करतो.

Heart health

पोटाच्या समस्या

पचनक्रिया सुधारण्यासाठी लसणाचा उपयोग केला जातो.

Stomach problems

सांधेदुखीचा त्रास

सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी लसूण फायदेशीर असतो.

Joint pain problem | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saam Tv

NEXT: ही फळे खा, केस गळणं होईल कमी !

eat fruits for reduse hair fall | pharmeasy
येथे क्लिक करा...