Sleeping Tips: झोपेत बडबड करण्याच्या सवयीमुळे त्रस्त आहात? मग 'हे' उपाय करुन पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सवय

आपल्यापैंकी अनेकांना झोपेत बडबड करण्याची सवय असते.

Habit | Yandex

प्रश्न

मात्र या सवयीपासून सुटका कशी करता येईल असा प्रश्न आपल्याला पडतो.

Question | Googal

फायदा

चला तर असे काही उपाय आहेत त्यांच्या मदतीने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Benefits | Saam Tv

पुरेशी झोप

प्रत्येकवेळी पूर्ण झोप घेण्याचा प्रयत्न करा.

Adequate Sleep | yandex

तणावपासून दूर

शक्य तितके तणावापासून लांब राहिल्याने रात्री झोपेत बडबड करण्याची सवय बंद होईल.

stress | Google

सकारात्मक विचार

कायम सकारात्मक विचार केल्याने या समस्येपासून दूर राहता येते.

Positive thinking | Yandex

योगा

झोपेत बडबड करण्याच्या समस्येवर योगा करणे चांगले समजले जाते याने फायदा दिसून येतो.

Yoga | Yandex

ध्यान

सकाळी उठल्यानंतर कमीत कमी १० मिनिटे ध्यान केल्याने या समस्येपासून दूर राहता येते.

Meditation | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Saam Tv

NEXT: वयाच्या चाळीशीत 25 व्या वयासारखा ग्लो हवाय? फॉलो करा 6 डाएट टिप्स

healthy habits | pixel