Chest Burn Solution: उलटीनंतर छातीत होतेय जळजळ? 'हे' पदार्थ खा आणि मिळवा झटपट आराम!

Tanvi Pol

थंड दूध प्यावे

जळजळीच्या त्रासासाठी थंड दुध अत्यंत फायदेशीर ठरतं.

Drink cold milk | Freepik

बडीशेप

बडीशेप चावून खाल्ल्यास त्वरित आराम मिळतो.

badishep | Saam Tv

नारळपाणी

नारळपाणी पचन सुधारतं आणि जळजळ कमी करतं.

Coconut water

आलं खावं

आल्याचा तुकडा चावून खाल्ल्यास उलटी आणि जळजळ थांबते.

Ginger

गार ताक प्या

अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी उपयुक्त.

Buttermilk

गोड लिंबूपाणी

लिंबूपाणी साखर टाकून पिल्यास छातीतली जळजळ शांत होते.

Sweet Lemon Water | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note

NEXT: फक्त १० मिनिटांत बनवा गरमा गरम, कुरकुरीत रवा थालीपीठ, खवय्यांची खास पसंती

rava thalipeeth recipe | google
येथे क्लिक करा...