Stylish Blouse: शालू पैठणी किंवा साध्या साडीवर ट्राय करा या ७ ट्रेंडी युनिक स्टायलिश डिझायनर ब्लाऊज

Shruti Vilas Kadam

बॅकलेस ब्लाऊज डिझाईन

बॅकलेस ब्लाऊज साडीला ग्लॅमरस आणि बोल्ड लुक देतो. पार्टी आणि फंक्शनसाठी परफेक्ट.

Stylish Blouse

बोट नेक ब्लाऊज

सिंपल आणि एलिगंट लुकसाठी बोट नेक डिझाईन खूप लोकप्रिय आहे.

Stylish Blouse

डीप व्ही नेक ब्लाऊज

डीप व्ही नेक डिझाईन मॉडर्न आणि स्टायलिश लुक देतो, खास प्रसंगांसाठी योग्य.

Stylish Blouse

पफ स्लीव्ह ब्लाऊज

पफ स्लीव्ह्जमुळे पारंपरिक लुकला थोडा रॉयल टच मिळतो.

Stylish Blouse

हाय नेक ब्लाऊज

हाय नेक डिझाईन साडीला क्लासी आणि रिच लुक देतो.

Stylish Blouse

कटवर्क ब्लाऊज डिझाईन

कटवर्क पॅटर्नमुळे ब्लाऊज अधिक डिटेल्ड आणि आकर्षक दिसतो.

Stylish Blouse

शीअर (नेट) ब्लाऊज

नेट किंवा शीअर डिझाईन साडीला मॉडर्न आणि ग्लॅमरस टच देते.

Stylish Blouse

Earrings Designs: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा ट्रेंडी आणि एलिगंट कानातले, मिळेल ग्लॅमरस लूक

Earrings Designs
येथे क्लिक करा