Style Hacks For Women: लग्न सोहळ्यात उंच दिसण्यासाठी 'ही' स्टाईल ट्राय केलीत तर सगळ्यांमध्ये नक्की उठून दिसाल

Shruti Kadam

कांचीपुरम सिल्क साडी

कांचीपुरम सिल्क साडीत सौंदर्याची नवी व्याख्या मांडली. अशा प्रकारच्या साड्या त्यांच्या उंचीला पूरक ठरतात.

Style Hacks For Women | Saam Tv

आयवरी अनारकली

अनारकलीमध्ये सौंदर्य आणि सोज्वळतेचा संगम दाखवला. अशा प्रकारचे अनारकली ड्रेस त्यांच्या उंचीला अधिक उठावदार बनवतात.

Style Hacks For Women | Saam Tv

पिस्टा ग्रीन अँगराखा सेट

'कालिस्ता' ब्रँडच्या या अँगराखा सेटमध्ये त्रिशाने पारंपरिकतेला आधुनिक स्पर्श दिला. उंच मुलींसाठी अशा फ्लोई ड्रेस त्यांच्या उंचीला पूरक ठरतात.

Style Hacks For Women | Saam Tv

नेव्ही ब्लू अनारकली

या अनारकलीमध्ये रॉयल लुक दिसून येतो. अशा प्रकारचे अनारकली ड्रेस त्यांच्या उंचीला अधिक उठावदार बनवतात.

Style Hacks For Women | Saam Tv

फुशिया पिंक कुर्ता सेट

या कुर्ता सेटमध्ये साधेपणातही सौंदर्य कसे असते हे दाखवले. अशा प्रकारचे कुर्ता सेट त्यांच्या उंचीला पूरक ठरतात.

Style Hacks For Women | Saam Tv

ब्राउन साडी

या साडीत पारंपरिकतेला आधुनिक स्पर्श दिला. अशा प्रकारच्या साड्या उंची दिसण्यास मदत करतात.

Style Hacks For Women | Saam Tv

रेड साडी

या साडीत ग्लॅमरस लुक येतो. मुलींसाठी अशा प्रकारच्या साड्या उंच दिसण्यासाठी पूरक ठरतात.

Style Hacks For Women | Saam Tv

Blouse Designs: साडीला स्टायलिश आणि ट्रेंडी लूक देण्यासाठी 'या' ब्लाउज डिझाईन्स ट्राय करा

Blouse Designs For Summer and monsoon | Saam Tv
येथे क्लिक करा