Study Tricks: कितीही अभ्यास करुन मुलांच्या लक्षात राहत नाही?, पालकांनी फॉलो करा या टिप्स...

Priya More

पालकांच्या तक्रारी

कितीही अभ्यास करुन देखील मुलांच्या लक्षात राहत नाही अशा अनेक पालकांच्या तक्रारी असतात.

Study Tricks | Social Media

लक्षात राहत नाही

परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बाबतीत अभ्यास केलेला लक्षात न राहणे या गोष्टी जास्त घडतात.

Study Tricks | Social Media

रट्टा मारू देऊ नका

मुलांना अभ्यास करताना रट्टा मारू देऊ नका. रट्टा मारल्यामुळे मुलांच्या काहीच लक्षात राहणार नाही.

Study Tricks | Social Media

समजून सांगा

मुलांचा अभ्यास घेत असताना पालकांनी एखादा विषय त्यांना समजून सांगावा. जेणे करुन मुलांना लक्षात ठेवायला सोपे जाईल.

Study Tricks | Social Media

जीवनातील उदाहरणं द्या

मुलांचा अभ्यास घेताना पालकांनी आयुष्य़ाशी संबंधीत उदाहरणं देऊ शकता. यामुळे त्यांच्या लक्षात राहील.

Study Tricks | Social Media

वाढदिवसाची तारीख

मुलांना एखादी तारीख लक्षात राहत नसेल तर घरातील कोणाच्या तरी वाढदिवसाच्या तारखेसोबत ती तारीख जोडा म्हणजे त्यांच्या लक्षात राहील.

Study Tricks | Social Media

गाण्याच्या सुरात शिकवा

मुलांना अभ्यास करताना कंटाळा येतो. त्यावेळी तुम्ही कविता किंवा गाण्याच्या सुरात त्यांचा अभ्यास घेऊ शकता.

Study Tricks | Social Media

दडपण येऊ देऊ नका

मुलांवर सतत अभ्यासाचा दबाव टाकू नका. असे केल्यामुळे ते जो अभ्यास करतात ते देखील ते विसरुन जातील. त्यांना प्रेमाने समजवा.

Study Tricks | Social Media

मुलांचे रिव्हिजन घ्या

आज शिकवलेली गोष्ट मुलांच्या लक्षात राहिली की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही दुसऱ्या दिवशी त्यांची रिव्हिजन घ्या.

Study Tricks | Social Media

NEXT: Parenting Tips: पालकांनो चुकूनही मुलांसमोर 'या' गोष्टी करु नका, नाही तर...

Parenting Tips | Social Media
येथे क्लिक करा...