Bharat Jadhav
तुम्हाला रेल्वे, पोलीस, बँक कोणत्या क्षेत्रात नोकरी करायची आहे, हे ठरवा.
प्रत्येक परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे अभ्यासक्रम आणि परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या.
परीक्षेच्या तयारीसाठी चांगले वेळापत्रक आवश्यक आहे.
योग्य पद्धतीने अभ्यास सुरू करा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्रोतांमधून अभ्यास करा.
प्रत्येक सरकारी परीक्षेत चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जातात. त्याचा अभ्यास ठेवा.
ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढले. सराव अधिक होईल.
मॉक टेस्टच्या वेळेच्या आत प्रश्न सोडवण्याची सवय लावा.